आदिवासी संघटणांचा विरोधाला न जूमानता केंद्रीय सांस्कॄतिक मंञालय प्रायोजित खासदार पुरस्कॄत आदिवासी महोत्सव मंगलमुर्ती सभागॄहात साजरा

साकोली :- ( २०)एकीकडे मनीपुर राज्यासह संपुर्ण राज्यात जसे एमपीत अंगावर पेशाब करने,महिलांना वस्त्रहिन करून नग्न ढिंड काढणे,अशा अन्नवित अन्याय, अत्याचारांच्या घटना होत असताना दुसरीकडे केंद्रीय सांस्कॄतिक मंत्रालय भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात खासदार पुरस्कॄत आदिवासी महोत्सवाचे आयोजन केले जाते.वआदिवासी बांधवाच्या गोंडी नॄत्याचे नाव देवून छत्तीसगढी ( हमरा पारा तुमरा पारा) गीत दाखवत,बोली भाषा वेषभुषा ,समाज बांधवाच्या अस्मिता,व परंपरेला काळींबा फासत आहे, सरकार आदिवासीच्या सुख दुखा शी घेने देने नाही म्हणुन सर्व आदिवासी संघटणा एकञ येवून मा पोलिस अधिक्षक गोंदिया भंडारा यांना निवेदन देवून व शोसल मिडियावर तिव्र विरोधाला न जुमानता जखमेवर मीठ चोळण्याचे  काम करीत आहेत.विरोध
दर्शविला असतानी नॄत्य सुरू करून आदिवासी पुढार्यां ना भेटतात व माशी मला त्याचे काहीच माहिती नाही अशा अविर्भावात उत्तरे देतात.हे त्यांच्या बोलण्यावरून दिसून आले.असो.केंद्र व राज्यात एका पक्षाची सरकार असताना आरोपींना शोधण्याकरिता ७७ मोठा दिवसाचा अवकाश लागतो तर सुप्रिम कोर्ट केंद्र सरकार व राज्य सरकार नपुषक असल्याचे ताशेरे अोढतो मग सरकारचे डोके जागेवर आहे की काय असा सवाल जनता रस्त्यावर उतरून विचारणार नाहीतर काय? देशात लायन आर्डर आहे की नाही अशा बेजाबदार सरकार विरोधात 9 आँगष्ट जागतिक आदिवासी दिनी सुध्दा सर्व संघटणांनी काळि फित बांधून निषेध नोंदविला तरी काही खासदार सत्तेच्या हव्याशापाई आदिवासीची संस्कॄती नाच गाण्यात तुडवत असतील तर अशा सांस्कॄतिक कार्यक्रम समाजाच्या उपयोगी नाही म्हणूनच सरकार विरोधात आदिवासी संघटणांचा वरोध प्रदर्शन होत आहे तरी पण खा सुनिल मेंढे यांनी कार्यक्रम रद्द करावेत व समाजाचे,शैक्षणिक,सामाजिक,बल कसे वाढेल याकडे लक्ष द्यावे असे आज चाललेल्या परिस्थीतीवरून द़िसून येते विरोध प्रदर्तशनात नँ आ पि फेडरेशन,आफ्रोट,बिरसा फायटर्स,आफ्रोटचे कार्यकर्त्यांनी पांठीबा दिला होता व आता पुढेही गोंदिया जिह्यात गोरेगांव,अजूनी सडक  कार्यक्रम रद्द झाल्याचा लोकमत दि.२०/२०२३ बातमी ची दखल घ्यावे असे आवाहन केले आहे.