विविध कार्य सेवा सहकारी संस्था मर्यादित वडेगांव येथे बिरसा फायटर्स सभासद व संस्था सदस्य वामनजी वाढवे यांचे शुभहस्ते *आझादी का अमॄर्त महोत्सव का* ७७ वा ध्वजरोहन संपन्न.
साकोली (१५ ) स्वातंञ्याचा अमॄर्त महोत्सव ७७ वी वर्ष गाठ सोहळा विविध सेवा सहकारी संस्था मर्यादित वडेगांव येथे संपन्न यावेळी संस्थेचे ध्वजारोहन बिरसा फायटर्स जेष्ठनेते समाजसेवक व संचालक वामनजी वाडवे यांचे हस्ते पार पडले प्रसंगी सेवा संस्थाघे अध्यक्ष गिरिधारी रहांगडाले,उपाध्यक्ष नरेंद्र कापगते पी टी राऊत मा पं सं सदस्य,व सर्व विविध संस्था संघटणांचे प्रतिनिधी हजर होते यावेळी जिल्हा परिषद शाळेत,शैलेष कापघते, स्व,नि वाघाये कनिठ म हा वि द्या ल य वडेंगांव एच एम आनंद रहांगडाले,धनपाल राऊत,ग्रांप येथे सरपंच माधूरी गहाने,उपसरपंच डी एम राऊत संजय कापगते,विश्रांती भानारकर,सुनिल राऊत,दिपा राऊत ग्राप सदस्या हजर होते तर शंकरपुर येथे बिरसा फायटर्सचे वतीने सप्तरंगी फडकविले व राष्ट्रध्रंवज लता टेकाम सदस्याचे शुभ हस्ते ध्जावरोहन करण्यात आले यावेळी गावातून शाळेकरी मुले मुलीचे रँलीचे आयोजन करण्यात आले व जयघोष आदि नारे दिले.